Chandrapur Kidney Racket: हिमांशू भारद्वाजला मोहाली येथून अटक; आंतरराष्ट्रीय रॅकेटचा दुसरा दुवा हाती, फरार सावकार शरण
Second Key Arrest in Cambodia Kidney Trafficking Case : कंबोडियातील किडनी विक्री प्रकरणात आंतरराष्ट्रीय तस्करीचा दुसरा महत्त्वाचा दुवा पोलिसांच्या हाती लागला असून मोहाली येथून हिमांशू भारद्वाजला अटक करण्यात आली आहे.
Chandrapur Kidney Trafficking Case : कंबोडियातील किडनी विक्री प्रकरणातील दुसरा महत्त्वाचा दुवा पोलिसांच्या हाती लागला आहे. पंजाबमधील मोहाली येथून हिमांशू भारद्वाज (वय ३४) याला विशेष तपास पथकाने अटक केली आहे.