Chandrapur: शक्तिपरीक्षा संपली, निर्णय बाकी; १६ विरुद्ध १० नगरसेवकांचे संख्याबळ सादर; आदेशाची प्रतीक्षा

Chandrapur Congress Group Leader Dispute Nears Conclusion: १६ विरुद्ध १० नगरसेवकांचे संख्याबळ विभागीय आयुक्तांसमोर सादर झाले असून आता नव्या गटनेत्याबाबतच्या अंतिम आदेशाची प्रतीक्षा आहे.
Chandrapur

Chandrapur

esakal

Updated on

चंद्रपूर: चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेस गटनेतेपदाच्या वादाला आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दोन्ही गटांचे म्हणणे आणि संख्याबळ तपासल्यानंतर विभागीय आयुक्तांकडील सुनावणी पूर्ण झाली असून प्रकरण निर्णयासाठी राखून ठेवण्यात आले आहे. संख्याबळ पाहता खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गटातील सुरेंद्र अडबाले हे काँग्रेसचे महानगरपालिकेतील गटनेते होतील, याबाबत आता फारशी शंका उरलेली नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com