Chandrapur Tiger Attack: शेतात काम करणाऱ्या महिलेवर वाघाचा हल्ला; गणेशपिपरीतील घटना, आठ दिवसात दोन बळी, नागरिकांत दहशत
Tiger Attack: शेतात काम करण्यासाठी गेलेल्या अलका महादेव पेंदोर (वय ४५) या उशिरापर्यंत घरी पोचल्या नाहीत. आधीच परिसरात वाघाची दहशत अशात काही वेगळं तर घडलं नसेल, अशी कुटुंबीयांची भीती खरी ठरली.
गोंडपिपरी : शेतात काम करण्यासाठी गेलेल्या अलका महादेव पेंदोर (वय ४५) या उशिरापर्यंत घरी पोचल्या नाहीत. आधीच परिसरात वाघाची दहशत अशात काही वेगळं तर घडलं नसेल, अशी कुटुंबीयांची भीती खरी ठरली.