

Chandrapur
sakal
चंद्रपूर : सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी कंबोडिया या देशात किडनी विकणाऱ्या शेतकऱ्यांच्या संपर्कात असलेल्या काहींचे मोबाईल क्रमांक पोलिसांना तपासातून मिळाले आहेत. मात्र, संबंधित व्यक्ती वारंवार आपले लोकेशन बदलत आहे. त्यामुळे या तपासाच्या अनुषंगाने पोलिसांचे पथक आता परराज्यात जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.