

Chandrapur
esakal
मूल: नैसर्गिकरित्या जंगलात वाघ पहायला मिळणे हे मोठे नशिबच. असाच अनुभव मूल येथील लाईनमन कर्मचाऱ्यांना आला. तालुक्यातील फुलझरी येथे जंगल भागात विद्युत पोलवर चढून दुरुस्तीचे काम सुरू असताना त्यांना अचानक वाघाची चाहूल लागली. घाबरलेल्या कर्मचाऱ्यांनी विद्युत पोलवर बसूनच वाघ जाईपर्यंत एक तास घालवला.