मानसिक विकलांग महिलेवर अतिप्रसंग, आरोपी सीटीटीव्हीत कैद; चंद्रपुरातील धक्कादायक प्रकार

Chandrapur Crime News : ही घटना नवभारत विद्यालय परिसरातील दुकानचाळीसमोर घडली. संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.
Chandrapur Crime News

Chandrapur Crime News

esakal

Updated on

मानसिक विकलांग असलेल्या एका महिलेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना नवभारत विद्यालय परिसरातील दुकानचाळीसमोर घडली. संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com