Will BJP Retain Power In Chandrapur
esakal
मनपा निवडणूक अगदी शेवटच्या टप्यात आहे. १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून १६ जानेवारी रोजी निकाल जाहीर आहे. त्यामुळे चंद्रपूरमध्ये यंदा कुणाची सत्ता येईल, याची उत्सुकता सर्वानाच आहे. खरं तर गेल्या मनपा निवडणुकीत भाजपाने सत्ता मिळवली होती. त्यामुळे यंदा ते रत्ता राखू शकणार का? असा प्रश्न आहे. चंद्रपूरमध्ये अनेक प्रभागात चुरशीची लढत होणार आहे.