Chandrapur News: मनवा वंजारीची जपानमधील JAXA ला भेट; ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी यश

Opportunity to Visit JAXA Japan: चंद्रपूर येथील चांदा पब्लिक स्कूलची सहावीची विद्यार्थिनी मनवा वंजारीची ISSO 2025 अंतर्गत जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी (JAXA) भेटीसाठी निवड झाली आहे.
Chandrapur News

Chandrapur News

sakal

Updated on

चंद्रपूर : चांदा पब्लिक स्कूलच्या इयत्ता सहावीची विद्यार्थिनी मनवा प्रियंका पुरुषोत्तम वंजारी हिची जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी (JAXA) येथे भेट देण्यासाठी निवड झाली आहे. ही निवड 'इंडियन स्पेस सायन्स ऑलिम्पियाड (ISSO) २०२५' या राष्ट्रीय स्पर्धेद्वारे झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com