Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात वृद्ध ठार; पायली-भटाळी जंगलातील घटना
Community Reaction and Safety Measures: चंद्रपूर जिल्ह्यात सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या बाबा नारायण गेडाम यांच्यावर वाघाने हल्ला केला. वृद्धांचा मृत्यू झाला, वनविभाग तपास करत आहे.
चंद्रपूर : सरपण गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या वृद्धावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना रविवार (ता. २३) रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. मृताचे नाव बाबा नारायण गेडाम (वय ५४ रा. चिंचोली) असे आहे.