

Police Arrest Chikhala Sarpanch in Statue Row Case
Esakal
Statue Controversy in Buldhana Police Take Action बुलढाण्यातील लोणार तालुक्यात चिखला गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन करण्याच्या मुद्द्यावरून झालेल्या वाद प्रकरणी सरपंच काकड यांना अटक करण्यात आलीय. बुलढाणा पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. सरपंच गणेश काकड यांना वाशिममधून ताब्यात घेतलं.