शनिवार-रविवार असून चिखलदऱ्यात गर्दी नाही, पर्यटकांनी फिरवली पाठ, अनेक पॉईंटवर शुकशुकाट, पण कारण काय?

Chikhaldara sees low tourist turnout despite weekend : गेल्या आठवड्यात अशा पद्धतीची गर्दी या पावसाळ्यात पहिल्यांदाच चिखलदऱ्यात झाली होती. परंतु गेल्या आठवड्यापासून पावसाने पाठ फिरविल्याचं चित्र आहे.
Chikhaldara sees low tourist turnout despite weekend

Chikhaldara sees low tourist turnout despite weekend

esakal

Updated on

चिखलदरा गेल्या आठवड्यापासून पावसाने दांडी मारल्याने विदर्भाच्या नंदनवनातील चहलपहल कमी झाली आहे. पर्यटकांनी पाठ फिरविल्याने येथील व्यावसायिकांचा हिरमोड झाला आहे. अनेक पॉइंटवर रविवारी (ता. १९) शुकशुकाट दिसून आला. दमदार पावसाचे आगमन झाल्यास चिखलदऱ्यातील विविध भागांतील धबधबे सुरू होतात व हे विहंगम दृष्य आपल्या डोळ्यांत साठविण्यासाठी पर्यटकांची शनिवारी तसेच रविवारी विशेष गर्दी दिसून येते.

Loading content, please wait...

Related Stories

why is Ganpatipule beach closed again
Udayanraje Bhosale Kas Plateau inauguration
Kas Plateau tourism 2026 tourist rules
Chikhaldara Tourist Spot Accident Youth Dies After Falling Into Deep Valley While Taking Selfie With Friends
Marathi News Esakal
www.esakal.com