Shivaji Maharaj Statue Clash in Chikhla

Shivaji Maharaj Statue Clash in Chikhla

esakal

शिवरायांचा पुतळा हटवण्यावरून दोन गटात वाद; २५ जणांविरोधात गुन्हा दाखल, गावात तणावपूर्ण शांतता

Shivaji Maharaj Statue Clash in Chikhla : सध्या गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात असून वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. 24 ते 25 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
Published on

लोणार तालुक्यातील चिखला गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवण्याच्या कारणावरून दोन गटात वाद झाला आहे. शुक्रवारी (ता. २०) रात्री सुमारास ही घटना घडली. यावेळी तुफान हाणामारी झाली. दरम्यान, पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत, परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात असून वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. 24 ते 25 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com