
Chandrapur Gas Leak
sakal
चंद्रपूर : महापालिकेच्या रहमतनगर येथील इरई नदीच्या पात्रालगत असलेल्या सिवेज ट्रीटमेंट प्लांटमध्ये लागलेल्या क्लोरिन सिलिंडरमधून गॅस गळती सुरू झाली. या भागात राहत असलेल्या काही नागरिकांना श्वास घेण्याचा त्रास होत असल्यानेच हा प्रकार समोर आला.