
अश्विनी म्हारोळकर-पाचखेडे
नागपूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने दरवर्षी इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. मात्र मे महिन्यात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शिष्यवृत्ती पुन्हा इयत्ता चौथी आणि सातवीला असे निर्देश दिले.