
Nagpur News
sakal
अखिलेश गणवीर
नागपूर : अजनी रेल्वेचा नवीन पूल लक्ष्मण झुला (‘केबल स्टेड ब्रिज’) उभारण्यात येत आहे. त्याच्या सेंट्रल पायलॉनचे काम ५० टक्के झाले आहे. ते पूर्ण झाल्यावर स्टील गर्डर डिसेंबरपर्यंत बसविण्याचे नियोजन आहे. हा स्टील गर्डर गाझियाबाद कारखान्यात तयार होत आहे.