Amravati Crime : अयानच्या वाहनात देशीकट्टा, चार मोबाईल; नवीन व्हायरल व्हिडिओच्या चौकशीचे आदेश

अल्पवयीन मुलींसोबतचे अश्लील व्हिडिओ व फोटो व्हारयल प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या अयान अहमदचा नवीन व्हिडिओ झाला व्हायरल.
ayan ahmed

ayan ahmed

sakal

Updated on

अमरावती - अल्पवयीन मुलींसोबतचे अश्लील व्हिडिओ व फोटो व्हारयल प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या अयान अहमदचा नवीन व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात त्याच्या वाहनात देशीकट्टा, चार आयफोन आणि नोटांचे बंडल दिसत असल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. या नव्याने व्हायरल व्हिडिओच्या चौकशीचे आदेश पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com