Road Accident : बुलडाणा चिखली रस्त्यावर भरधाव कारच्या धडकेत पती पत्नी जागीच ठार
Accident News : एका भरधाव कारने दुचाकीला समोरासमोर धडक दिल्यामुळे पती-पत्नीचा जागीच दुर्दैवी अंत झाला. घटना ता. २० एप्रिलच्या सायंकाळी ९ वाजेच्या दरम्यान बुलडाणा चिखली मार्गावर केळवद फाट्याजवळ घडली.
चिखली : एका भरधाव कारने दुचाकीला समोरासमोर धडक दिल्यामुळे पती-पत्नीचा जागीच दुर्दैवी अंत झाला. घटना ता. २० एप्रिलच्या सायंकाळी ९ वाजेच्या दरम्यान बुलडाणा चिखली मार्गावर केळवद फाट्याजवळ घडली.