Pusad News : वृद्ध आईचे पालनपोषण न करणाऱ्या मुलास न्यायालयाचा दणका; दरमहा पंधरा हजार रुपये खावटी देण्याचा निर्देश

वृद्ध आईच्या उदरनिर्वाहासाठी मुलाने आर्थिक मदत करावी, असा महत्त्वपूर्ण आदेश येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी अमिता यादव यांनी दिला.
court

court

sakal

Updated on

पुसद - वृद्ध आईच्या उदरनिर्वाहासाठी मुलाने आर्थिक मदत करावी, असा महत्त्वपूर्ण आदेश येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी अमिता यादव यांनी दिला आहे. न्यायालयाने मुलास दरमहा १५ हजार रुपये पोटगी देण्याचे नुकतेच निर्देश दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com