Cricket Insect Predict Weather : ऐकावं ते नवलच! 'क्रिकेट' सांगतो वातावरणाचे तापमान

कीटकांचे वैशिष्ट म्हणजे या कीटकाच्या चिर्पिंगची (आवाज) १४ सेकंद इतक्या वेळात अचूक नोंद केली, तर त्या परिसरातील अचूक तापमान कळते.
Cricket Insect Predict Weather
Insect Predict Weathersakal
Updated on

मांजरखेड क. (जि. अमरावती) : क्रिकेट हा शब्द उच्चारला तर डोळ्यासमोर येते मैदान व दोन संघ व त्यातील प्रत्येकी ११ खेळाडू. पण आज ज्या ‘क्रिकेट’बद्दल आपण जाणून घेणार आहोत, तो खेळ नाही... तो आहे, एक कीटक (किडा). जगात ‘क्रिकेट’ या कीटकाच्या अंदाजे ९०० प्रजाती आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com