Crop Loan : ज्या बँकेत कर्जमाफी, त्याच बँकेतून मिळणार पीककर्ज ;जिल्हाधिकाऱ्यांचे बँकांना निर्देशः विशेष पीक कर्ज शिबिर आयोजित करा

Crop Loan After Loan Waiver, New Crop Loan for Farmers, Buldhana : कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना त्याच बँक शाखेतून नवीन पीक कर्ज देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले आहेत. प्रत्येक तालुक्यात विशेष पीक कर्ज शिबिरे घेण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
District administration directs banks to provide new crop loans to eligible farmers who benefited from loan waiver.

District administration directs banks to provide new crop loans to eligible farmers who benefited from loan waiver.

esakal

Updated on: 

चिखली, : कर्जमाफीचा लाभ मिळूनही नवीन पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना बँकांच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याच्या प्रश्नाची अखेर जिल्हा प्रशासनाने दखल घेतली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना लेखी निर्देश देत ज्या बँक शाखेत शेतकऱ्यांचे पूर्वीचे पीक कर्ज कर्जमाफी झाले आहे, त्याच शाखेतून पात्र शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच प्रत्येक तालुक्यात विशेष पीक कर्ज शिबिरे घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com