Datta Meghe Passes Away : विदर्भाचा बुलंद आवाज हरपला ! माजी मंत्री दत्ता मेघे यांचे निधन, ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Datta Meghe death news : नागपूरचे पालकमंत्री, राज्यसभेचे सदस्य आणि विरोधी पक्षनेते अशी अनेक महत्त्वाची पदे त्यांनी भूषवली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
Veteran Maharashtra politician Datta Meghe, known for his contributions to Vidarbha’s political, educational, and healthcare sectors, passes away at 89.

Veteran Maharashtra politician Datta Meghe, known for his contributions to Vidarbha’s political, educational, and healthcare sectors, passes away at 89.

esakal

Updated on

ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि विदर्भातील प्रभावशाली राजकारणी दत्ता मेघे यांचे रविवारी (२२ मार्च) रात्री वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. नागपूर येथील त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.दत्ता मेघे हे हिंगणा विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार समीर मेघे यांचे वडील होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com