Gondia News : अॅडमिशनसाठी पैसे दिले नाही म्हणून मुलाने घेतले विष
Education Crisis : गोंदिया जिल्ह्यातील तुमखेडा बुज येथील २० वर्षीय युवकाने अॅडमिशनसाठी पैसे न दिल्याने रागाच्या भरात विष प्राशन केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
गोंदिया : आईने अॅडमिशनसाठी पैसे दिले नाही, म्हणून मुलाने टोकाची भूमिका घेत थेट उंदीर मारण्याची रॅट कील ही विषारी आैषध प्याली. यात उपचारादरम्यान त्याचा