guardian minister sanjay savkare
sakal
सिंदखेड राजा - अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरीव मदतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्ह्याचे सहपालकमंत्री तथा वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारे यांनी केले आहे. सिंदखेड राजा तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे नदी, नाले, ओढे भरून गेले त्यामुळे नदीकाठच्या गांवातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले, जमिनी खरडून गेली.