

Three young men tragically lost their lives after a collision
Sakal
धाड (बुलडाणा) : छत्रपती संभाजीनगरकडून धाडकडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसखाली चिरडल्या गेल्याने तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दुर्दैवी घटना आज ५ जानेवारीच्या ४.५० मिनिटांनी धाड- छ.संभाजीनगर मार्गावरील करडीच्या (धाड) पुलावर घडली. अपघातात इतका भयंकर होता की, यातील एकाच्या डोक्याची कवटी फुटून त्यांच्या मेंदूचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.