Amravati News: हार्वेस्ट्ररच्या खाली येऊन युवा शेतकऱ्याचा मृत्यू
Farmer Dies in Harvester Accident at Dhamangaon: तालुक्यातील कावली वसाड शेतशिवारात हार्वेस्ट्ररने स्वतःच्या शेतात सोयाबीनची कापणी सुरू असताना हार्वेस्ट्ररच्या खाली एका युवा शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
धामणगावरेल्वे : तालुक्यातील कावली वसाड शेतशिवारात हार्वेस्ट्ररने स्वतःच्या शेतात सोयाबीनची कापणी सुरू असताना हार्वेस्ट्ररच्या खाली एका युवा शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.