Chandrapur Crime: गतिमंद मुलीवर सामूहिक अत्याचार; दोघांना अटक : सावली तालुक्यातील घटना
Crime News: गतिमंद मुलीवर गावाबाहेरील शाळेतील शौचालयात नेऊन सामूहिक अत्याचार करण्यात आला. ही घटना २१ सप्टेंबर रोजी सावली तालुक्यातील पाथरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी दोघांना अटक
सावली : गतिमंद मुलीवर गावाबाहेरील शाळेतील शौचालयात नेऊन सामूहिक अत्याचार करण्यात आला. ही घटना २१ सप्टेंबर रोजी सावली तालुक्यातील पाथरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.