Doctor Assault: मेहकर येथे व्याजाच्या पैशांच्या वादातून एका डॉक्टरला दवाखान्यात घुसून मारहाण व तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध मेहकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेहकर :व्याजाच्या पैशांच्या वादातून मेहकर येथे एका डॉक्टरला मारहाण करून दवाखान्यात तोडफोड करण्याची गंभीर घटना घडली असून, याप्रकरणी मेहकर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.