

Villagers in Ramtek organized a traditional doll wedding to pray for timely rainfall and a good monsoon.
Sakal
रामटेक : पावसासाठी वरुणराजाला साकडे घालत अरोलीजवळील चोखाळा येथे बाहुला-बाहुलीचा आगळावेगळा विवाहसोहळा उत्साहात पार पडला. मंडप सजवून, बँडबाज्यासह वरात काढत पारंपरिक पद्धतीने हा अनोखा सोहळा साजरा करण्यात आला.