Yavatmal Crime : यवतमाळात दुहेरी खून! जगत मंदिर परिसरातील घटना, आरोपीच्या शोधात पोलिस रवाना

यवतमाळ शहरातील जगत मंदिर परिसरात शनिवारी (ता. २३) रात्री रक्तरंजित थरार घडला.
yavatmal Crime

yavatmal Crime

sakal

Updated on: 

यवतमाळ - शहरातील जगत मंदिर परिसरात शनिवारी (ता. २३) रात्री रक्तरंजित थरार घडला. यात एकाचा जागेवरच, तर दुसऱ्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com