

Amravati
esakal
अमरावती: गेल्या काही वर्षांत ई-पीक पाहणी करताना शेतकऱ्यांना आलेल्या तांत्रिक अडचणी आणि त्यामुळे मिळालेला कमी प्रतिसाद, यामुळे राज्य सरकारने यंदापासून ही पाहणी थेट तहसील स्तरावर नियुक्त सहायकामार्फत करण्याच्या निर्णय घेतला आहे. येत्या १५ जुलैपासून राज्यभरात ही नवीन पीकपाहणी मोहीम सुरू होत आहे.