
चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील आॅनलाईन बुकींच्या १२ कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी रोहित विनोद ठाकूर आणि अभिषेक विनोद ठाकूर यांच्या चंद्रपुरातील निवासस्थानी तसेच प्रतिष्ठांवर सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पथकाने आज बुधवारला पहाटे चार वाजता छापे टाकले. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरु होती.