

Teacher Transfer
sakal
अमरावती : राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांची दरवर्षी राबविण्यात येणारी संगणकीय बदली प्रक्रिया मागील तीन वर्षांपासून रखडल्याने स्वगृह जिल्ह्यापासून शेकडो किलोमीटर अंतरावर कर्तव्य बजावणारे १२ हजार शिक्षक बदलीच्या प्रतीक्षेत आहेत.