Buldhana News: सावनेर तालुक्यातील केळवद येथील बाजार चौकात एका भरधाव दुचाकीने वृद्धाला जबर धडक दिली. २२ सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेत केळवद येथील शंकर बारई हे गंभीर जखमी झाले.
केळवद : सावनेर तालुक्यातील केळवद येथील बाजार चौकात एका भरधाव दुचाकीने वृद्धाला जबर धडक दिली. २२ सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेत केळवद येथील शंकर बारई हे गंभीर जखमी झाले.