Crime News: केळवद येथील जटामखोरा शेतात मका चोरल्याच्या वादातून ६२ वर्षीय वामन ईरपाची यांचा मृत्यू. मनिष उईके या शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले; घटनेचे तपास उपविभागीय पोलिस अधिकारी खेरडे मार्गदर्शनाखाली सुरू.
केळवद : केळवद, येथील पोलिस स्टेशन अतंर्गत येणाऱ्या जटामखोरा येथे गोविंद गांधी यांच्या शेतात मका चोरल्याच्या वादातून झालेल्या हल्यात वृध्दाचा खून करण्यात आला.