

Engineering Student Ends Life at 22 Leaves Emotional Note Saying Sorry to Grandmother Parents and Asking Them to Educate Sister
sakal
नागपूर: ‘आजी, मम्मी, पप्पा... सॉरी. माझ्या आत्महत्येस कोणीही जबाबदार नाही. छोटीला चांगले शिकवा, मला माफ करा...’ या शब्दांत चिठ्ठी लिहून २२ वर्षीय अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केली. नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील श्रीकृष्णनगर येथे मंगळवारी (ता. ८) सकाळी ही घटना उघडकीस आली.