Gadchiroli News: एटापल्ली पोलिसांच्या कारवाईत १४ लाखांचा अवैध दारू साठा जप्त; महिंद्रा थार वाहनासह देशी-विदेशी दारूचा साठा पोलिसांच्या ताब्यात

Confiscated Vehicle and Liquor Details: गडचिरोलीत एटापल्ली पोलिसांनी अवैध देशी-विदेशी दारूचा साठा जप्त केला. एक महिंद्रा थार वाहन व १४ लाख ९० हजारांचा मुद्देमाल हस्तगत झाला.
Gadchiroli News

Gadchiroli News

esakal

Updated on

गडचिरोली: जिल्ह्यातील एटापल्ली, पोलिस स्टेशन येथील पोलिस पथकाने सापळा रचून अवैध दारूसह १४ लाख ९० हजारांचा मुद्देमाल रविवार (ता. १९) जप्त केला आहे.प्राप्त माहितीनुसार एटापल्ली पोलिस स्टेशन येथील अधिकारी व अंमलदार यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, एका चारचाकी वाहनामधून एटापल्ली पोलिस स्टेशनच्या हद्दीतून देशी व विदेशी दारूची अवैध तस्करी केली जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com