

Gadchiroli
esakal
एटापल्ली (जि. गडचिरोली): एटापल्ली शहरातील महात्मा फुले चौकात सोमवारी (ता. ६) सायंकाळच्या सुमारास गडचिरोली- बोलेपल्ली- अहेरी मार्गावर धावणाऱ्या अहेरी आगाराच्या मानव विकास मिशन बसच्या मागील भागाचा पत्रा अचानक निखळून पडला. या घटनेमुळे एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे.