एफ-२ वाघिणीचा ‘फॅमिली टाइम’; चार बछड्यांनी वेधलं वन्यजीवप्रेमींचे लक्ष, पाहा VIDEO

Rare Wildlife Video Goes Viral : अभयारण्यातील एफ-२ वाघीण आपल्या चार गोंडस बछड्यांसह तलावाच्या काठावर निवांत विहार करताना दिसली.
F2 Tigress,

F2 Tigress,

esakal

Updated on

पवन गवई

नागपूर, ता. २८ : पावसामुळे हिरवाईने नटलेल्या उमरेड-पवनी-कहांडला वन्यजीव अभयारण्यात सध्या वन्यजीवांचे दर्शन वाढले असून, गोठणगाव प्रवेशद्वार परिसरातील तलावावर सोमवारी (ता. २७) सकाळी एक दुर्मीळ आणि मन मोहून टाकणारे दृश्य पाहायला मिळाले. अभयारण्यातील एफ-२ वाघीण आपल्या चार गोंडस बछड्यांसह तलावाच्या काठावर निवांत विहार करताना दिसली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com