लखमापूर (दिंडोरी) - माझ्या पांडुरंगाला जर मी मटण खाल्लेले चालते, तर तुम्हाला काय अडचण आहे? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी खेडगाव येथे केला. आम्ही आमच्या पैशाने मटण खातो, आम्ही कुणाचे मिंधे नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.