Bhivapur : कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने संपवले जीवन

Farmer : भिवापूर तालुक्यातील शेतकऱ्याने घेतलेले कर्ज फेडणे अशक्य झाल्याने गळफास लावून आत्महत्या केली. नापिकी आणि कर्जाचे हप्ते थकल्यामुळे त्याला हताश होऊन हा टोकाचा निर्णय घेणे भाग पडले.
Farmer
Farmersakal
Updated on

भिवापूर : घेतलेले कर्ज फेडणे अशक्य झाल्याने तालुक्यातील मांडवा-सोमनाळा येथील शेतकऱ्याने गळफास लावून जीवनयात्रा संपविली. ही घटना मंगळवारी (ता.१२) सकाळी उघडकीस आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com