Agricultural Crisis : कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपवले जीवन
Maharashtra Farmers : रिसोड तालुक्यातील एका शेतकऱ्याने शेतीवरील कर्ज आणि उत्पन्नात घट झाल्याने आर्थिक विवंचनेतून गळफास लावून जीवन संपवले. ही घटना २९ मार्च रोजी पाचंबा शेत शिवारात घडली.
रिसोड : शेतीवरील कर्ज, गृहकर्ज तसेच बचत गटाचे कर्ज व दिवसेंदिवस शेतमालाच्या उत्पन्नामध्ये होत असलेली घट, शेतीमालाचे गडगडते भाव यामुळे कंटाळून रिसोड तालुक्यातील एका शेतकऱ्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.