
Tiger Attack
sakal
भद्रावती : शेतात काम करीत असतानाच वाघाने हल्ला करून एका शेतकऱ्याला ठार मारले. ही घटना बुधवारी (ता. २४) सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास भामडेळी येथे घडली. मृत शेतकऱ्याचे नाव अमोल बबन नन्नावरे (वय ३८ रा. भामडेळी, ता. भद्रावती) असे आहे.