Farmer Crop Loss: मोहळी-कोहळी येथील नामदेवराव काळे यांच्या साडेआठ एकरातील तूर, कपाशी नष्ट; ‘एक धोती घेऊ शकत नाही, हे प्रेस्टिज आहे कास्तकाराची’

Crop Loss Leaves Maharashtra Farmer in Distress: मोहळी-कोहळी येथे नामदेवराव काळे यांच्या साडेआठ एकरांतील तूर-कपाशीचे नुकसान
Tur and Cotton Crops Destroyed on Eight and Half Acres Farmer Namdevrao Kale Shares His Farming Distress

Tur and Cotton Crops Destroyed on Eight and Half Acres Farmer Namdevrao Kale Shares His Farming Distress

sakal

Updated on: 

मोहळी- कोहळी (जि. नागपूर): ‘एक धोती घेऊ नाही शकत, हे प्रेस्टिज आहे कास्तकाराची. काय साल काढनं? आनं कसा जेवणार?’ नामदेवराव बापूराव काळे म्हणाले. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्यांच्या काटोल-कळमेश्वर मार्गावरील शेतीला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. ‘ईश्वकृपेने हे सगळे घडले’, या शब्दात त्यांनी आनंद व्यक्त केला. ‘मी स्वयम ओरिजनल शेतकरी आहे. साडेआठ एकराचा, ’ असे परवलीचे वाक्य ते वारंवार वापरत होते. लोहारी सावंगा येथे शेतकऱ्याच्या घरी मुक्काम करीत दिवाळी साजरी केल्यानंतर मुख्यमंत्री नागपूरला परतताना त्यांनी मोहळी-कोहळी शिवारातील नामदेवराव यांच्या शेतीला भेट दिली.

Loading content, please wait...

Related Stories

A farmer in Dhilli village removes his banana orchard after severe water scarcity.
Karnataka farmer relief amount 2500 rupees
Belgav Farmer Suffers Rs 4.5 Lakh Loss as Sugarcane Field Catches Fire Due to Electrical Distribution Panel Short Circuit
Maharashtra Kannad Farmer Dies by endlife as Drought Damages Maize and Cotton Crops and Debt Pressure Rises