Farmer Wedding : मळणी यंत्रावरून निघाली चक्क लग्नाची वरात; शेतकरी नवरदेवाची हटके पद्धत, परिसरात झाला चर्चेचा विषय
Farmer Love Story : वेलतूरच्या युवा शेतकरी विशाल आकरे यांनी घोडा वा कार न निवडता मळणी यंत्रावरून वरात काढत शेतीचा अभिमान लग्नातही जपला. संपूर्ण गाव नाचत होतं, पण या हटके स्टाईलचीच चर्चा होती!