Palandur News : कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन? विषारी औषध घेतल्याचा संशय

पळसगाव येथील एका ४२ वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारीपणा व आर्थिक विवंचनेतून विषारी औषध प्राशन करून संपविले जीवन.
satyevan vadikar

satyevan vadikar

sakal

Updated on

पालांदूर - पळसगाव येथील एका ४२ वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारीपणा व आर्थिक विवंचनेतून विषारी औषध प्राशन करून संपविले जीवन. पालांदूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. सत्येवान पंढरी वडीकार (वय-४२) असे मृतकाचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com