

Hinganghat farmers halt cotton registration; over 523 vehicles arrive with cotton on first day, market activity disrupted.
Sakal
हिंगणघाट: शेतकऱ्यांनी कापसाला खुल्या बाबजारात किमान सरसकट सात हजार रुपये प्रति क्विंटल दर खासगी व्यापाऱ्यांनी द्यावा, अशी मागणी करून कापूस लिलाव बंद पाडला. सभापती सभापती अॅड. सुधीर कोठारी यांनी समितीचे उपसभापती हरीश वडतकर व संचालक, सचिव यांना शेतकऱ्यांशी व व्यापाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढावा असे सुचीत केले. शेतकरी व व्यापाऱ्यांशी चर्चा करून परत लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली.