Accident News : अकोट-अकोला मार्गावरील देवरी फाट्याजवळ दोन दुचाकीच्या अपघातात एक जण जागीच ठार
Motorcycle Crash : अकोट-अकोला मार्गावरील देवरी फाट्याजवळ दोन दुचाकींच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृत्यू झालेला व्यक्ती खामगावचा रहिवासी होता.