Buldhana Tragedy: पत्नीशी वादानंतर टोकाचे पाऊल! चार चिमुकल्यांना विहिरीत ढकलून पित्याने जीवन संपवले, बुलडाण्यात काळजाचा ठोका चुकवणारी घटना

Four innocent children die in tragic well incident: पत्नीशी सततच्या वादानंतर संतापाच्या भरात चार चिमुकल्यांना विहिरीत ढकलून पित्यानेही उडी घेतली; राजुरा बु. गाव हादरले, जिल्ह्यात शोककळा
Shock in Maharashtra as Father Takes Extreme Step Following Domestic Dispute

Shock in Maharashtra as Father Takes Extreme Step Following Domestic Dispute

sakal

Updated on

जळगाव (जामोद), (जि. बुलडाणा) : वादामुळे पत्नीला माहेरी पाठवून दिल्यानंतर एका युवकाने पोटच्या चार मुलांना गाव शिवारातील विहिरीत ढकलून जलसमाधी देत स्वतःही उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी साडेदहा वाजता जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा बु. या गावात घडली. या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com