FDA Raids in Vidarbha
esakal
विदर्भात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) धडक कारवाईची मोहीम उघडली असून वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये केलेल्या छाप्यांमुळे व्यापारी व विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. आक्षेपार्ह दावे करणारी औषधे, खर्रा, संशयित ज्यूस आणि भेसळीच्या संशयातील मसाला पावडर असा लाखोंचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला आहे.