Gadchiroli Police: गडचिरोलीत तंबाखूच्या अवैध कारखान्यावर पोलिसांची कारवाई; ७ लाख ८४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल केला जप्त

Gadchiroli News: गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांनी अवैध सुगंधित तंबाखू उत्पादन करणाऱ्या कारखान्यावर मोठी कारवाई केली. ७ लाख ८४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
Gadchiroli Police

Gadchiroli Police

sakal

Updated on

गडचिरोली : महाराष्ट्र शासनाने सुगंधित तंबाखू उत्पादन, विक्री व वाहतुकीवर प्रतिबंध घातला आहे. गडचिरोली जिल्ह्यातदेखील सुगंधित तंबाखूचे उत्पादन, विक्री व वाहतूक करण्यावर बंदी असतानाही सुगंधित तंबाखू तस्करी करणाऱ्यावर गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई करत सुगंधित तंबाखूसह ७ लाख ८४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com